TATA Institute Recruitement 2024 | टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी – अर्ज कसा कराल?

TATA Institute Recruitement 2024

TATA Institute Recruitement 2024 अंतर्गत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी टाटा इन्स्टिट्यूट, मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी उपलब्ध आहे. यामध्ये १५ लिपिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे, आणि १८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्जाची अंतिम मुदत आहे. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि वेतनश्रेणीसह सर्व तपशील … Read more