Pune Banks Association Bharti 2024 | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
Pune Banks Association Bharti 2024 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आली आहे. या भरतीत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राचार्य (प्रशिक्षण विभाग) या दोन पदांसाठी अर्ज मागवले गेले आहेत. योग्य शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या देशभरातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर … Read more