NF Railway Bharti 2024 | भारतीय रेल्वे पूर्वोत्तर फ्रंटियर विभागात 5647 जागांसाठी मोठी भरती – 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

NF Railway Bharti 2024

NF Railway Bharti 2024 – सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या सर्व उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेच्या पूर्वोत्तर फ्रंटियर विभागात अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी 5647 जागांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सबमिट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 10वी पास, ITI पास, डिप्लोमा, किंवा … Read more