Nagar Vikas Vibhag Bharti 2024 | नगर विकास विभाग येथील भरती मधून 208 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Nagar Vikas Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नगर विकास विभाग येथे निघालेल्या 208 जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 1] नगररचनाकार, गट अ 2] सहाय्यक नगर रचनाकार, गट ब या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची … Read more