Mahagenco Technician Bharti 2024 | महाराष्ट्रातील 800 सरकारी नोकरी संधी
Mahagenco Technician Bharti 2024 महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्कृष्ट संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (Mahagenco) तंत्रज्ञ पदांसाठी 800 जागांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सरकारी नोकरी आणि स्थिरता यांचा लाभ घ्यायचा आहे तर, तुमचं शिक्षण किमान 10वी पास, ITI प्रमाणपत्र किंवा कोणत्याही क्षेत्रात पदवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. महागेनकोच्या … Read more