Suryodaya College Nagpur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून लॅब असिस्टंट, ऑफिस असिस्टंट / क्लर्क, असिस्टंट अकाउंटंट, हार्डवेअर आणि नेटवर्क असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात आलेली अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार ऑफलाइन / ऑनलाइन ( ई-मेल ) द्वारे अर्ज करू शकतात. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 10 रिक्त जागा सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्याद्वारे भरण्यात येणार आहेत.
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरती मधून लॅब असिस्टंट, ऑफिस असिस्टंट / क्लर्क, असिस्टंट अकाउंटंट, हार्डवेअर आणि नेटवर्क असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्था येथे भरती
Suryodaya College Nagpur Bharti 2024 | सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.
- लॅब असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे गरजेचे आहे.
- ऑफिस असिस्टंट / क्लर्क ( विद्यार्थी विभाग ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे संबंधित कामाचा चार ते पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- असिस्टंट अकाउंटंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदव्युत्तर पदवी वाणिज्य शाखेमधून मिळवलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे तीन ते चार वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- हार्डवेअर आणि नेटवर्क असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा/ आयटीआय / हार्डवेअर आणि नेटवर्किंग यामध्ये चांगले कौशल्य प्राप्त केलेल्या असणे गरजेचे आहे त्याचबरोबर उमेदवाराकडे संगणक चालवण्या संदर्भात चे कौशल्य असावे.
- डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी त्याचबरोबर उमेदवाराकडे कॉम्प्युटर हाताळण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
- लॅब असिस्टंट या पदाकरिता पाच जागा रिक्त आहेत. ऑफिस असिस्टंट / क्लर्क या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. असिस्टंट अकाउंटंट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता एक जागा रिक्त आहे. हार्डवेअर अँड नेटवर्क असिस्टंट या पदाकरिता एक जागा रिक्त आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.
- या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पत्राद्वारे आणि ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
- ई-मेल द्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज scetngp@ gmail.com या ईमेल आयडी वरती पाठवायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ‘ विहीरगाव, दिघोरी नाका जवळ, उमरेर रोड, नागपूर – 441204’ या पत्त्यावर उमेदवारांनी पाठवायचा आहे.
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपुर यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
Suryodaya College Nagpur Bharti 2024 | सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपुर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे आणि ऑफलाईन जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन वेबसाईटद्वारे किंवा ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्याकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी कसल्याही प्रकारचा लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवारांनी ऑनलाइन अर्जामध्ये केव्हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना चुकीची माहिती देऊ नये. चुकीची माहिती अर्जामध्ये लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणाच्याही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजून घ्यायची आहे आणि त्यानंतरचा अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
Suryodaya College Nagpur Bharti 2024 | सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरतीसाठी देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरील भरतीसाठी पात्र असतील.
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवारावर सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्याकडून कारवाई करण्यात येईल.
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी
- सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे. सदरील पदांकरिता उमेदवारांनी ऑनलाईन ईमेलद्वारे जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज रिजूम आणि आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती सोबत जमा करायचा आहे. हा अर्ज उमेदवारांनी कॉलेजच्या रिसेप्शन मध्ये किंवा ईमेलद्वारे जमा करायचा आहे. जमा केलेल्या अर्जान मधून योग्य उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार मॅनेजमेंट कडे असणार आहे. वरील जाहिराती देण्यात आलेल्या जागा शताब्दीच्या स्वरूपाच्या प्रसिद्ध केलेल्या जागा आहेत यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडी द्वारे मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख उमेदवारांना त्याच वेळेस सांगण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर जबाबदारीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करायला उशीर करू नये.
- महाराष्ट्रातील नागपूर शहरांमध्ये असणाऱ्या खासगी अभियांत्रिकी कॉलेज पैकी सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी हे महत्त्वाचे कॉलेज आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचे काम सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्याकडून केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठांतर्गत सदरील कॉलेज येथे. या कॉलेजला मान्यता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे. सदरील कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखांमधून उमेदवारांना पदवी मिळत असते. सदरील पदवी BE असणार आहे.
- या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्या करिता अनुभवी आणि उच्चशिक्षित पीएचडी प्राप्त असे प्राध्यापक आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व स्टाफ सज्ज आहे. महाविद्यालयाच्या खास वैशिष्ट्यं पैकी मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथालय, कम्प्युटर लॅब, सुसज्ज वर्गखोल्या, प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना कॅन्टीन आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.