Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 | सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम येथे 06 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या भरती मधून एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत. प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल या पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. 30 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी करण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.

उत्तर मध्य रेल्वे येथे भरती

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 | सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी ( हॉस्पिटलटी स्टडीज ) मधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • इतर सर्व पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पात्र असलेल्या उमेदवारांनी 15 दिवसाच्या आत मध्ये सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • नोकरीवर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे रत्नागिरी असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
  • इच्छुक उमेदवारांनी ‘ सचिव, सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, सावर्डे, ता. चिपळूण, जि.  रत्नागिरी 415606.’ पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • प्राचार्य पदासाठी एक जागा रिक्त आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता चार जागा रिक्त आहेत. ग्रंथपाल पदासाठी एक जागा रिक्त आहे.
  • सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम स्टडीज यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील कॉलेज है एट पोस्ट – आगवे ( सावर्डे ) तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे.
  • सदरील Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरती मधील जागांमध्ये सामाजिक आरक्षण लागू आहे. खुल्या प्रवर्गासाठी एक जागा रिक्त आहे. SC / ST प्रवर्गात एक जागा रिक्त आहे. DT (A ) प्रवर्गासाठी एक जागा रिक्त आहे. OBC वर्गासाठी एक जागा रिक्त आहे. खुल्या प्रवर्गासाठी एक जागा रिक्त आहे. लायब्ररीयन पदाची जागा SEBC / EWS या प्रवर्गासाठी रिक्त आहे.
  • सदरील Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरती करिता अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • या भरती मधील एकूण 4% जागा अपंग उमेदवारांकरिता असणार आहेत.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतनमान शासकीय नियमानुसार देण्यात येईल.
  • सदरील संस्थेमध्ये पदावर नियुक्त असलेले उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आशा उमेदवारांनी ठराविक शाखेद्वारे अर्ज करायचा आहे.
  • सदरील Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरती ची जाहिरात ही संस्थेच्या सेक्रेटरी त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 | सह्याद्री शिक्षण संस्था येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.

  • सह्याद्री शिक्षण संस्था यांच्याकडून सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. त्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • सह्याद्री शिक्षण संस्था यांच्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही वेबसाईट देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी फसव्या वेबसाईट वरती क्लिक करून अर्ज भरायचा नाही.
  • सह्याद्री शिक्षण संस्था येथील Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरती मध्ये उमेदवारांना केलेल्या अर्जामध्ये जर शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय मर्यादा, वयाचा पुरावा यामध्ये कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची अदलाबदल केलेली असेल तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सह्याद्री शिक्षण संस्था यांच्याकडून अर्ज प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत मध्ये म्हणजेच 30 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.
  • सह्याद्री शिक्षण संस्था येथील Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि ती जाहिरात समजून घ्यावी. जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेचा पूर्तता करत असेल तरच अर्ज करावा.

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 | सह्याद्री शिक्षण संस्था येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सह्याद्री शिक्षण संस्था येथील Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. अर्ज न केलेल्या उमेदवाराला पदावर नियुक्ती देता येणार नाही.
  • भरतीच्या प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी कोणत्याही पात्र उमेदवाराला सह्याद्री शिक्षण संस्था कडून TA / DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यावी.
  • ‘ सचिव, सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी 415606. ‘ या पत्त्यावर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना भरतीच्या प्रक्रियेमध्ये किंवा पदावर कार्यरत असताना फॉर्मल कपडे वापरावे लागतील. आणि संस्थेचे सर्व नियम आणि अटी पालन करावे लागतील.
  • सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये. जर असा प्रकार करताना कोणताही उमेदवार सापडला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या जाहिरातीमध्ये सदरील भरती मधील पदांकरिता किती जागा शिल्लक आहेत. यांचा तपशील दिलेला आहे. उमेदवारांनी तो तपशील काळजीपूर्वक पहावा आणि त्या अनुषंगाने अर्ज करावा.

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 | सह्याद्री शिक्षण संस्था भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची सोय असणारी महाराष्ट्रातील सह्याद्री शिक्षण संस्था ही एक नामांकित शिक्षण संस्था आहे. येथील भरती करिता उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
  • शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि उच्च पदांपैकी एक असणारी पद म्हणजे प्राचार्य पद हे आहे. या पदासाठी सुद्धा सदरील शिक्षण संस्थेमधून इच्छुक उमेदवारांकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. महाविद्यालयाच्या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे काम प्राचार्य वरती असते. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार उच्चशिक्षित आणि अनुभवी असावा. संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राबवणे मध्ये सक्षमता असावा.
  • कोणत्याही महाविद्यालयामध्ये ज्ञानाचा खजाना असलेले ग्रंथालय हे असतेच. त्या ग्रंथालयाचा प्रमुख म्हणजे ग्रंथपाल हा असतो. या पदाकरिता विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते. त्याचबरोबर ज्या उमेदवाराकडे वरील पदाचा काम केलेल्या अनुभव असतो. अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येते. विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके उपलब्ध करून देणे, ग्रंथालया मधील असलेल्या पुस्तकांची देखभाल करणे, विद्यार्थ्यांना दिलेल्या आणि ग्रंथालयात शिल्लक असलेल्या पुस्तकांची नोंद ठेवणे , विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी पण ग्रंथालयात उपलब्ध नसणारी पुस्तके बाहेरून मागण्याकरिता प्राचार्यांकडे मागणी करणे. हे काम एका ग्रंथपालाचे असते.
  • या Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024  भरती करिता पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 30 ऑक्टोबर 2024 या तारखेला पत्राद्वारे केलेला अर्ज पोहोचला पाहिजे. या हिशोबाने 30 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या दोन-तीन दिवस अगोदर अर्ज पाठवायचा आहे.
  • महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि समुद्र किनारा असणारे ठिकाण म्हणजे रत्नागिरी आहे. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेचे सदरील कॉलेज आहे.
  • सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम येथील भरती संदर्भात देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment