North Central Railway Bharti 2024 | उत्तर मध्य रेल्वे येथे 1679 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

North Central Railway Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण उत्तर मध्य रेल्वे येथील 1679 जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. उत्तर मध्य रेल्वे त्यांच्याद्वारे होणारा भरती मधून 1679 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती मधून ‘ प्रशिक्षणार्थी ‘ पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. उत्तर मध्य रेल्वे यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच सदरील भरती करिता उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या भरती करिता अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील लेख काळजीपूर्वक वाचा.

  • 1679 जागांसाठी च्या भरती संदर्भात उत्तर मध्य रेल्वे यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • ‘प्रशिक्षणार्थी’ या पदासाठी उत्तर मध्य रेल्वे यांच्याद्वारे भरती निघालेली आहे.

कोल्हापूर पोलीस विभाग भरती 2024

North Central Railway Bharti 2024 | उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • सदरील North Central Railway Bharti 2024 भरती मधील ‘ प्रशिक्षणार्थी ‘ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर संबंधित शाखेचा ITI उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • फिटर, वेल्डर, कार्पेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशन, वायरमेन, मशिनिस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, मेकॅनिक ( मोटर वेहिकल ) या शाखेमधील उमेदवारांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेली आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ 100 असणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • 16 सप्टेंबर 2024 या तारखेपासून सदरील भरती करिता अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी जाहीर करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता एथे क्लिक करा.
  • उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सोडून देण्यात आलेली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्ष सुट देण्यात आलेले आहे.
  • अपंग उमेदवारांकरिता वयामध्ये 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • फिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता एकूण 12 जागा रिक्त आहेत.
  • वेल्डर या पदासाठी 13 जागा रिक्त आहेत.
  • Armature Winder या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता एकूण 14 जागा रिक्त आहेत.
  • मशिनिस्ट या पदासाठी एकूण 15 जागा रिक्त आहेत.
  • कारपेंटर या पदासाठी एकूण 16 जागा आहेत.
  • इलेक्ट्रिशन या पदाकरिता एकूण 17 जागा रिक्त आहेत.
  • पेंटर या पदाकरिता एकूण 18 जागा रिक्त आहेत.
  • मेकॅनिक डिझेल या पदाकरिता एकूण 19 जागा रिक्त आहेत.
  • इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम या पदाकरिता एकूण 20 जागा रिक्त आहेत.
  • वायरमन पदाकरिता एकूण 21 जागा रिक्त आहेत.
  • Black Smith या पदाकरिता एकूण 22 जागा रिक्त आहेत.
  • North Central Railway Bharti 2024 ज्या उमेदवारांचे दहावीच्या परीक्षेचे निकाल अजून जाहीर केलेले नाहीत अशा उमेदवारांना भरतीसाठी करता येणार नाही.
  • ज्या उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवी किंवा अभियांत्रिकी पदविका मिळवलेली आहे आशा उमेदवारांना सदरील भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही.
  • प्रशिक्षणार्थी पदांची संख्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. सदरील देण्यात आलेली संख्या कमी जास्त होऊ शकते. याची उमेदवारांनी नोंद ठेवावी.
  • वरील भरती मधील एकूण पदांमध्ये अपंग उमेदवारांकरिता 4% आरक्षण आहे तर माजी कर्मचाऱ्यांसाठी 3% आरक्षण आहे.
  • SC / ST / PWBD / Women या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क शून्य रुपये आहे.

North Central Railway Bharti 2024 | उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • प्रशिक्षणार्थी कायदा 1961 यांच्या नियमानुसार सदरील भरती मधून प्रशिक्षणार्थी ची निवड करण्यात येणार आहे. निवड करत असताना उमेदवाराला दहावीत मिळालेले मार्क आणि आयटीआय परीक्षेमध्ये मिळालेले मार्क या दोन्ही मार्क नुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामधून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • ज्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे आशा उमेदवारांना कागदपत्रे / प्रमाणपत्र पडताळणी करिता बोलवण्यात येणार आहे. एकूण पदांच्या दीडपट उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या दोन उमेदवारांना समान गुण मिळालेले असतील तर वयाने मोठे असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात येईल. जर दोन्ही उमेदवारांचे जन्मतारीख समान असेल तर ज्या उमेदवाराने पहिल्यांदा 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आशा उमेदवारांना पदावर नियुक्त करण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या लेखी परीक्षा आणि मुलाखतीला सामोरे जावे लागणार नाही.
  • उमेदवाराने स्वतःच्या कागदपत्राची किंवा प्रमाणपत्राची प्रिंट उत्तर मध्य रेल्वे यांना पाठविण्याची आवश्यकता नाही.
North Central Railway Bharti 2024
North Central Railway Bharti 2024

North Central Railway Bharti 2024 | उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • उत्तर मध्य रेल्वे येथील North Central Railway Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाइन पोर्टल देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी त्याद्वारे अर्ज करावा.
  • उत्तर मध्य रेल्वे येथील North Central Railway Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला ऑफलाइन पत्राद्वारे, कुरियर द्वारे अर्ज करता येणार नाही.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उत्तर मध्य रेल्वे यांच्याकडून विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक लिहायची आहे. यामध्ये जर काही चूक झाली तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ही आहे.
  • उत्तर मध्य रेल्वे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावा.

North Central Railway Bharti 2024 | उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • उत्तर मध्य रेल्वे येथील भरतीसाठी ‘ प्रशिक्षणार्थी ‘ या पदासाठी जा उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच पदरी भरतीसाठी पात्र ठरू शकतात.
  • उत्तर मध्य रेल्वे येथील North Central Railway Bharti 2024 भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही.
  • प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड व्हावी म्हणून किंवा प्रशिक्षणार्थी पदावर नियुक्ती झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराकडून अनुचित प्रकार घडला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • प्रशिक्षणार्थी पदावर निवड झाल्यानंतर उमेदवारांची निवड यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • उत्तर मध्य रेल्वे यांच्या संदर्भातील संपूर्ण माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवाराने माहिती काळजीपूर्वक वाचावी.

North Central Railway Bharti 2024 | उत्तर मध्य रेल्वे येथील भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे.

  • 16 सप्टेंबर 2024 पासून सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील North Central Railway Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
  • 15 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • सदरील भरती ची जाहिरात 24 पानांची पीडीएफ आहे सदरील पीडीएफ उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
  • उत्तर मध्य रेल्वे संदर्भातील वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment