NHM Goa Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 139 रिक्त जागांकरिता योग्य उमेदवार भरले जाणार आहेत. सदरील होणाऱ्या भरती मधून “ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आयुष डॉक्टर, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, डेंटल सर्जन, लेडी हेल्थ व्हिजिटर, डेमोग्राफर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट, समुपदेशक” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 27 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी देण्यात येणारी अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील भरतीसाठी अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचा.
- 139 रिक्त जागा भरण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील NHM Goa Bharti 2024 भरती मधून “ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आयुष डॉक्टर, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, डेंटल सर्जन, लेडी हेल्थ व्हिजिटर, डेमोग्राफर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट, समुपदेशक” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथे भरती.
NHM Goa Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BAMS किंवा BHMS पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
- मेडिकल ऑफिसर या पदाकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीबीएस पदवी मिळवलेले असणे गरजेचे आहे.
- स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी नर्सिंग ही पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
- आयुष डॉक्टर या पदाकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BAMS किंवा BHMS पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
- कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी नर्सिंग उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे.
- डेंटल सर्जन या पदाकरिता अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांनी बीडीएस पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- लेडी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ANM कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
- डेमोग्राफी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- स्टाफ नर्स या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून GNM , बीएससी नर्सिंग पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- फार्मासिस्ट किंवा पंचकर्म थेरपिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर इन फार्मसी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- काउंसलर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणतीही पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे.
- ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट या पदासाठी चार जागा रिक्त आहेत, मेडिकल ऑफिसर या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत, स्टाफ नर्स या पदासाठी 25 जागा रिक्त आहेत, आयुष डॉक्टर या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदाकरिता 68 जागा आहेत, डेंटल सर्जन या पदासाठी एक जागा आहे, लेडीज हेल्थ विजिटर या पदाकरिता दोन जागा आहेत, डेमोग्राफी या पदाकरिता एक जागा रिक्त आहे, स्टाफ नर्स या पदाकरिता 25 जागा आहेत, फार्मसिस्ट या पदाकरिता एकूण 12 जागा रिक्त आहेत, पंचकर्मा थेरपिस्ट पदाकरिता एक जागा रिक्त आहे, काउंसलर या पदाकरिता एकूण सहा जागा रिक्त आहेत.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण गोवा असणार आहे.
- या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षापर्यंत असावेत.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
NHM Goa Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा याबाबत माहिती मध्ये स्पष्टपणे देण्यात आलेले आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची कसलीही सुविधा राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा यांच्याद्वारे देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी इतर कोणत्याही वेबसाईटवर किंवा ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा नाही. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
- सदरची NHM Goa Bharti 2024 भरती करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवाराने अर्जामध्ये खडाखोड केली किंवा अर्ज संपूर्ण न भरता अपूर्णच भरला तर आशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. केव्हा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- 23 आणि 27 सप्टेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील NHM Goa Bharti 2024 भरती संदर्भात संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतरचा अर्ज करायला सुरुवात करावी.
NHM Goa Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा येथील NHM Goa Bharti 2024 भरती साठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांनाच मुलाखतीला संधी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवारांना मुलाखतीला प्रवेश मिळणार नाही. थेट कोणत्याही उमेदवाराची पदावर नियुक्ती करण्यात येणार नाही.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथील भरतीच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी स्वखर्चाने यायचे आहे. मुलाखतीला येण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा यांच्या NHM Goa Bharti 2024 भरतीमध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये. असे करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज सुद्धा रद्द करण्यात येणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा त्यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
- स्त्रीरोग तज्ञांसाठी दरमहा 85000 वेतन असणार आहे. बालरोग तज्ञ, सोनोलॉजिस्ट, भूलतज्ञ या पदासाठी दरमहा 85,000 वेतन असणार आहे. मेडिकल ऑफिसर या पदाकरिता दरमहा 65000 वेतन असणार आहे. डेंटल सर्जन या पदाकरिता दरमहा 45 हजार रुपये वेतन असणार आहे. एपी डेमो लॉस्ट या पदासाठी महा 42 हजार रुपये वेतन असणार आहे. स्पेशल एडिटर या पदासाठी 26 हजार रुपये वेतन आहे. आयुष डॉक्टर या पदासाठी 20 हजार रुपये वेतन आहे. हेल्थ ऑफिसर या पदाकरिता 20000 रुपये वेतन आहे. लेडी हेल्थ विजिटर या पदाकरिता 16000 वेतन आहे. डेमोग्राफर पदासाठी 15,000 रुपये वेतन आहे. स्टाफ नर्स या पदासाठी ₹15000 वेतन आहे. जिल्हा नियोजक पदासाठी ₹15000 वेतन आहे.
- रेडिओ ग्राफर पदासाठी 11000 वेतन आहे, फार्मासिस्ट पदासाठी 12,000 रुपये वेतन आहे, पंचकर्म थेरपिस्ट पदासाठी 11000 वेतन आहे, डेंटल टेक्निशियन या पदासाठी 11000 वेतन आहे, कौन्सिलर या पदासाठी 11000 वेतन आहे, डाटा असिस्टंट या पदासाठी 11000 वेतन आहे, कॉम्प्युटर असिस्टंट या पदासाठी 11000 वेतन आहे, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी 11000 वेतन आहे, ड्रायव्हर पदासाठी 10,000 रुपये वेतन आहे, नियोजक पदासाठी 12,000 रुपये वेतन आहे.