MPSC Lipik Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत निघालेल्या भरतीची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत 803 रिक्त जागा सदरील भरती मधून भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ‘ लिपिक – टंकलेखक ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 आहे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मधून 803 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती मधून ‘ लिपिक – टंकलेखक ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024
MPSC Lipik Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- उद्योग निरीक्षक, गट- क हा संवर्ग सोडून इतर संवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- उद्योग निरीक्षक, गट- क या संवर्ग करिता शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे राहील.
- लिपिक- टंकलेखन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका मिळवलेली पाहिजे. किंवा इतर तंत्रज्ञानाशी संबंधित शाखेची पदविका मिळवलेली पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- संगणक टंकलेखक या पदासाठी उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या उमेदवाराने संगणक मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. संगणक इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ) या पदाकरिता ऐकून 17 जागा रिक्त आहेत.
- लिपिक-टंकलेखक या पदासाठी एकूण 786 जागा रिक्त आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 544 रुपये असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 344 रुपये असणार आहे.
- माजी सैनिक उमेदवारा करिता अर्ध शुल्क 44 रुपये असणार आहे.
- सदरील MPSC Lipik Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 ही आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Lipik Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे.
- सदरील MPSC Lipik Bharti 2024 भरती करिता कोणत्याही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा मार्ग देण्यात आलेला नाही.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरत असताना अर्जामधील संपूर्ण माहिती सत्य लिहायचे आहे. जर यामध्ये कोणतीही चुकीची माहिती उमेदवाराकडून सादर करण्यात आली. तर अशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द होईल आणि यानंतर संबंधीत उमेदवार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- 4 नोव्हेंबर 2024 ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या भरतीसाठीची शेवटची तारीख आहे.
- सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ‘ लिपिक – टंकलेखक ‘ या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MPSC Lipik Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे ‘ लिपिक- टंकलेखक ‘ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सदरील भरती करिता अंतिम दिनांक च्या अगोदर ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केलेला आहे. असे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा करिता पात्र असतील.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षे साठी असलेल्या परीक्षा केंद्रावर अर्ज केलेल्या उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील MPSC Lipik Bharti 2024 भरतीची परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून ठरवण्यात येईल. परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांनी हॉल तिकीट सोबत आणायचे आहे.
- सदरील परीक्षा करिता आवश्यक अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावा.
MPSC Lipik Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात नियम व अटी खालीलप्रमाणे.
- वरील भरती मधील पदसंख्या कमी जास्त करण्याचा पूर्णपणे अधिकार संबंधित विभागाकडे आहे.
- सदरील MPSC Lipik Bharti 2024 भरती मधील पदसंख्या आणि आरक्षण यामध्ये जर बदल होणार असेल तर त्याबद्दल ची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेच्या आधारावर परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल होईल.
- महिला, खेळाडू, अनाथ, विविध सामाजिक प्रवर्ग यांच्याकरिता सामाजिक व समांतर आरक्षण शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या नियमानुसार मिळेल.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर मागास प्रवर्गातील आरक्षणा वरती दावा करणाऱ्या उमेदवारांना शासन नियमानुसार नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
- महिला उमेदवारांना जर महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल. तर संबंधित महिलांकडे महाराष्ट्राचा रहिवासी असलेले डोमासाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- विमुक्त जाती ( अ ), भटक्या जमाती ( ब ), भटक्या जमाती ( क ) व भटक्या जमाती ( ड ) या प्रवर्गासाठी शासन नियमानुसार आरक्षण देण्यात आलेली आहे. परंतु या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्याच्या जागेवर इतर प्रवर्गातील उमेदवारांना गुणवत्तेनुसार संधी देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खेळाडू उमेदवाराला आरक्षण देण्यात आलेले आहे. याचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे खेळामध्ये प्राविण्य मिळवलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या उमेदवाराकडे एकापेक्षा अधिक खेळांचे प्रमाणपत्रे असतील तर यापैकी कोणतेही एकच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
- अर्ज करणाऱ्या दिव्यांग उमेदवाराला 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगतत्व असल्याचा दाखला संबंधीत उमेदवाराकडे असेल तरच त्याला आरक्षणाचा फायदा घेता येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार जर माजी सैनिक असेल तर अशा उमेदवाराने संबंधित जागेवर दावा करणे गरजेचे आहे. तरच त्या उमेदवाराला आयोगाकडून आरक्षणाचा लाभ देण्यात येईल.
- प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर / सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी सुद्धा सदरील भरती मध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
MPSC Lipik Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.
- 14 ऑक्टोंबर 2024 या तारखेपासून सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे.
- 4 नोव्हेंबर 2024 वरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 4 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
- सदरील भरती संदर्भातील वरती गेलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.