Indian Coast Guard Bharti 2024 | सरकारी नोकरी हवी आहे !! भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Indian Coast Guard Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी करण्यास इच्छुक आहात? Indian coast guard म्हणजेच भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सरकारी नोकरी साठी भरती चालू झालेली आहे. ही भरती विविध ग्रेट साठी उपलब्ध झाली आहे जसे इंजिन ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, फायरमॅन सिबिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ्स इत्यादी एकूण पदांच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती उपलब्ध करण्यात आली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024 2024 यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. Indian Coast Guard Bharti 2024 2024 साठी अर्ज स्विकारण्याची पद्धत ही ऑफलाइन ठेवण्यात आलेली आहे. अर्ज  करण्याची लिंक खाली दिलेले आहे,  त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे तरी लगेच या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.

तुम्हाला अर्ज कसा लिहावा हे माहीत नसेल, तर एक अर्जाचा नमुना म्हणून तुम्ही पुढील अधिकृत वेबसाईट वर देण्यात आलेला आहे. : Indian Coast Guard Bharti 2024 2024

अर्ज भरती चालू करण्यात आली आहे तरीच आपण लगेच या संधीचा फायदा घ्यावा व खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत .  Indian Coast Guard Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

Indian Coast Guard Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय तटरक्षक दल अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे.

भरतीचा प्रकार : 

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत होणारी भरतीचा प्रकार हा सरकारी असणार आहे, तरी सर्वांनी या भरतीची सुवर्णसंधी करून घ्यावे.

श्रेणी :

Indian Coast Guard Bharti 2024 ची श्रेणी ही सरकारी असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : 

कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (पूर्व) नेपियर ब्रिज फोर्ट सेंट जॉर्ज जवळ (PO) चेन्नई-600 009

 

Indian Coast Guard Bharti 2024
Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 या पदासाठी काही अटी देण्यात आलेल्या आहेत, त्या खाली दिलेल्या असून तुम्ही जर त्यामध्ये पुर्णपणे बसत असाल तर तुम्ही या भरती साठी अर्ज करू शकता.

संस्थेचे नाव :- Indian Coast Guard Bharti 2024
विभागाचे नाव :- Indian coast guard
पदाचे नाव :- विविध पदे उपलब्ध आहेत
शैक्षणिक पात्रता :- पदानुसार आहे
नोकरीचे ठिकाण :- स्पष्ट नाही
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :-  25 नोव्हेंबर 2024
अर्ज पद्धत :- ऑफलाईन
उपलब्ध रिक्त जागा :- 12 रिक्त जागा

जर उमेदवार हा अर्ज करत असतील त्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात तसेच लागणारे वयोमर्यादा, शिक्षण पात्रता तसेच मिळणारे वेतन, एकूण रिक्त जागा तसेच अर्ज कालावधी हा खालील माहिती मध्ये देण्यात आलेली आहे.

Eligible Criteria for Indian Coast Guard Bharti 2024  भरती साठी लागणारी वयोमर्यादा, पदाचे नाव, शिक्षण पात्रता, पदासाठी रिक्त संख्या आणि वेतन 

पदाचे नाव:

Indian Coast Guard Bharti 2024 युतीमध्ये खालील प्रमाणे पदे उपलब्ध आहेत

  • इंजिन ड्रायव्हर, 
  • लस्कर,
  • ड्राफ्ट्समन,
  • फायरमन/मेक फायरमन, 
  • सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), 
  • मल्टी टास्किंग स्टाफ (माली), 
  • मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार), 
  • मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, 
  • इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), 
  • इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) फिटर (कुशल), 
  • अकुशल कामगार

Indian Coast Guard Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
इंजिन ड्रायव्हर 01
लस्कर 01
ड्राफ्ट्समन 01
फायरमन/मेक फायरमन 01
सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड) 01
मल्टी टास्किंग स्टाफ (माली) 02
मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार) 01
मोटर ट्रान्सपोर्ट फिटर 01
इलेक्ट्रिकल फिटर (कुशल) 01
इंटरनल कम्बशन इंजिन (ICE)  01
फिटर (कुशल) 01
अकुशल कामगार 01

एकूण रिक्त जागा :

या पदासाठी  12 रिक्त जागा ठेवण्यात आलेली आहे.

वयोमर्यादा:

या पदासाठी जर तुमचे वय हे 18 – 32 वर्ष पर्यंत आहे तर तुम्ही हा अर्ज करू शकता.

तुम्हाला तुमचे वय तपासायचे असेल तर येथे क्लिक करा.

Indian Coast Guard Bharti 2024 

अर्ज पद्धत आणि अर्ज सुरू होण्याची तारीख : 

अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे अर्ज भरण्याची तारीख 25 नोव्हेंबर 2024  रोजी  अंतिम तारीख आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता :

 तुम्ही अर्ज हा 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत पाठवू शकता तसेच अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढील प्रमाणे आहे:

 “ कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (पूर्व) नेपियर ब्रिज फोर्ट सेंट जॉर्ज जवळ (PO) चेन्नई-600 009

शिक्षण पात्रता:

शिक्षण पात्रता ही पदावर अवलंबून आहे त्यासाठी मूळ पीडीएफ पाहावी

भरती प्रक्रिया : 

 Indian Coast Guard Bharti 2024 ची भरती प्रक्रिया ही मुलाखतीवर करण्यात येणार आहे.

वेतन श्रेणी : 

वेतन रक्कम अद्याप स्पष्ट करण्यात नाही आले आहेत यासाठी मुख्य पीडीएफ पहावी.

वर दिलेल्या सर्व माहितीची पडताळणी करून तुम्ही या संधीची सुवर्णसंधी करून घ्यावा, ही विनंती.

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :- येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- येथे क्लिक करा
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- येथे क्लिक करा
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- येथे क्लिक करा

Indian Coast Guard Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा / How to apply for Indian Coast Guard Bharti 2024 ?

  • अर्ज करण्याआधी तुम्ही खाली दिलेल्या pdf मधील माहिती पूर्ण नीट वाचून घ्यावी.
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतंर्गत होणाऱ्या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज हा वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज हा 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत करायचा आहे.
  • अर्ज पाठवत असताना तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे ही अर्जासोबत लावून पाठवणे गरजेचे आहे.

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास तुम्ही तुमच्या ओळखी व्यक्तींना तसेच गरजु व्यक्तींना आताच शेअर करा. अशाच नवनवीन नोकरी अपडेट साठी नोटिफिकेशन्स चालू ठेवा.

तुम्हाला काही अडचणी आणि काही संदेश पाठवायचे असल्यास खालील दिलेल्या कमेंट मधून तुम्ही आम्हा पर्यंत पाठवू शकता

तुमचे आभार !!

FAQ

Indian coast guard अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती घेतली जात आहे?

एकूण बारा पदांसाठी ही भरती उपलब्ध करण्यात आली आहे तसेच ही पदे वेगवेगळी आहेत त्यासाठी वरील लेख पहावा.

Indian coast guard साठी वयोमर्यादा काय आहे?

Indian Coast Guard Bharti 2024  साठी ज्यांचे वय 18 – 32 वर्ष पर्यंत असेल त्यांना हा अर्ज करण्यााठी पात्र आहात.

Indian coast guard साठी कोठे अर्ज भरावा?

अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.

Indian Coast Guard Bharti 2024 ही कधीपर्यंत चालू राहणार आहे?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत होणारी भरती ही 23 सप्टेंबर 2024 रोजी चालू करण्यात आली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024 ची शेवटची अर्ज भरण्याची तारीख किती आहे?

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 25 नोव्हेंबर 2024 आहे.

Indian coast guard भरती कोणत्या जागेसाठी होत आहे?

वरील लेख पहावा तसेच अतिरिक्त माहितीसाठी मुख्य पीडीएफ पाहावे

अर्ज करण्याचा पत्ता काय आहे?

कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (पूर्व) नेपियर ब्रिज फोर्ट सेंट जॉर्ज जवळ (PO) चेन्नई-600 009 नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथे भरती.  

Leave a Comment